बुधवार, २१ डिसेंबर, २०१६

विराटने सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडला - २१ डिसेंबर २०१६

विराटने सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडला - २१ डिसेंबर २०१६

* भारताने इंग्लंडविरुद्ध मिळवलेल्या ऐतिहासिक मालिकाविजयाबरोबरच आज अनेक विक्रम नोंदले गेले. सलग १८ कसोटी सामन्यात अपराजित राहत विराटने भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडीत काढला.

* गतवर्षी ऑगस्टमध्ये श्रीलंकेमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सलग १८ कसोटीत अपराजित राहिला.

* यादरम्यान भारताने १४ कसोटीत विजय मिळविले आहेत. तर ४ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहे. याआधी सर्वाधिक कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रम विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावे होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.