बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

चीनचे हम दो हमारे दो धोरण - १५ डिसेंबर २०१६

चीनचे हम दो हमारे दो धोरण - १५ डिसेंबर २०१६
* हम दो हमारा एक हे चीनचे अर्थात एकाच मुलाचे धोरण चीन सरकारने संपुष्ठात आणल्यानंतर तेथील दाम्पत्याचा कल देखील बदलला असून तेथील ३५ लाख महिलांनी गर्भनिरोधी साधने काढली आहेत. 

* यावर्षी दोन मुलांचे धोरण लागू केल्यानंतर १३ व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात २०१६-२० दाम्पत्याला दुसरे मूल होऊ देण्यास आरोग्य अधिकारी सुविधा मोफत देतील. असे चीनचे आरोग्य प्रमुख सोंग ली यांनी सांगितले. 

* ली यांच्या मते चीनमधील १.८ कोटी महिला दुसऱ्या मुलाची योजना आखात आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.