सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

केप्लर हा अवकाशातील सर्वात गोलाकार तारा - १६ डिसेंबर २०१६

केप्लर हा अवकाशातील सर्वात गोलाकार तारा - १६ डिसेंबर २०१६

* मॅक्स प्लॅन्क संशोधन विभागातील लॉरेन्ट गिझॉन यांच्यासह जर्मनीच्या विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी केप्लर हा तारा शोधून काढला.

* अवकाशातील सर्वात वाटोळा म्हणजे गोलाकार पदार्थ शोधून काढण्यात यश आले असून, तो पृथ्वीपासून पाच हजार प्रकाशवर्षवर्ष दूर असेलला एक तारा आहे. असा दावा खगोलवैज्ञानिकांनी केला.

* त्याचे विषुववृत्त व ध्रुवीय त्रिज्या यात ३ किलोमीटरचा फरक आहे. त्याची एकूण त्रिज्या १.५ दशलक्ष किलोमीटर असून त्या तुलनेत हा फरक फार कमी आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.