मंगळवार, २० डिसेंबर, २०१६

आसाम हे देशातील ऑनलाईन ट्रांझॅक्शन करणार पहिले राज्य - २० डिसेंबर २०१६

आसाम हे देशातील ऑनलाईन ट्रांझॅक्शन करणार पहिले राज्य - २० डिसेंबर २०१६

* नोटबंदीच्या निर्णयानंतर मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देत आसाम सरकारन कॅशलेस धोरणाचा स्विकार केला आहे.

* राज्यातल्या बहुतांश विभागात कॅशलेस प्रणालीचा वापर केला जात आहे.

* शाळा, कॉलेज, मेडिकल, किंवा पगार अशा सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रॉपर्टी टॅक्सवर १०% सूट देण्यापासून ग्रामपंचायतींना पाच लाखाच्या पारितोषिकांच्या अनेक इन्सेंटीव्हची घोषणा करण्यात आली आहे.

* सलग तीन महिने बँकेतून पगार काढणाऱ्या चहाच्या मळ्यातील कामगारांना १०० रुपयाचा बोनस जाहीर करण्यात आला. तसेच चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या ८ लाख कामगारांपैकी ६ लाख जणांचे बँक खाते उघडण्यात आले.

* शेतकऱ्यांना सहा महिने डिजिटल व्यवहार केल्यास पाच हजाराचे इनाम देण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.