गुरुवार, २९ डिसेंबर, २०१६

स्कार्लेट जोहानसन हॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाईवाली अभिनेत्री - ३० डिसेंबर २०१६

स्कार्लेट जोहानसन हॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री - ३० डिसेंबर २०१६

* कॅप्टन ऑफ अमेरिका सिरीजमध्ये काम करणारी हॉलिवूड मध्ये सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री ठरली आहे. फोर्ब्सच्या मते २०१६ मध्ये स्कार्लेटच्या सिनेमांनी कोट्यवधी रुपयाची कमाई केली.

* स्कार्लेटने यावर्षी कॅप्टन अमेरिका सिव्हिल वॉर आणि हेल सिजर सारख्या सिनेमात काम केले आहे. या दोन्ही सिनेमांनी जगभरात बॉक्स ऑफिसवर साधारणतः १२० कोटींची कमाई केली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.