मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६

येरवडा मध्यवर्ती कारागृह राज्यात सर्वोत्कृष्ट - १४ डिसेंबर २०१६

येरवडा मध्यवर्ती कारागृह राज्यात सर्वोत्कृष्ट - १४ डिसेंबर २०१६

* कारागृह महानिरीक्षक कार्यालयाच्या वतीने राज्यातील कारागृहामध्ये केंद्र सरकार
च्या ९ निकषांची पूर्तता करणाऱ्या उत्कृष्ट कारागृहाची निवड करण्यात आली.

* त्यानुसार पश्चिम विभागात येरवडा कारागृह, मध्य विभाग नाशिक मध्यवर्ती कारागृह, पूर्व विभाग अमरावती मध्यवर्ती कारागृह, आणि दक्षिण विभागात ठाणे मध्यवर्ती कारागृहाची निवड करण्यात आली आहे.

* या सर्व कारागृह उपमहानिरीक्षक यांचे प्रस्ताव व उत्कृष्ट कारागृहाची निवड करण्यासाठी निवड विचारात घेतलेले निकष हे सर्व निकषांमध्ये येरवडा कारागृह राज्यात प्रथम ठरले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.