बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

पोर्तुगालचा रोनाल्डो ठरला चौथ्यांदा सर्वोत्कृष्ट फुटबॉलर - १५ डिसेंबर २०१६

पोर्तुगालचा रोनाल्डो ठरला चौथ्यांदा सर्वोत्कृष्ट फुटबॉलर - १५ डिसेंबर २०१६

* अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटू लिओनेल मॅसी मागे टाकत ख्रिस्तियानो रोनाल्डो याने बॅलन डी ओर पुरस्कार चौथ्यांदा पटकावला आहे.

* फुटबॉलच्या सामन्यात २०१६ मध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो याने केलेल्या लक्षवेधक कामगिरीरसाठी बॅलन डी ओर पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे तो सर्वोकृष्ट खेळाडू ठरला.

* संघ पोर्तुगालचा असो की क्लब रियाल मद्रितचा रोनाल्डो गोल करण्यात आघाडीवर होता. त्याने २०१६ मध्ये पोर्तुगाल आणि क्लबसाठी ५२ फुटबॉल सामन्यात ४८ गोल केले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.