मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६

११ व्या जागतिक बिलियडस स्पर्धेत पंकज अडवाणी अजिंक्य - १३ डिसेंबर २०१६

११ व्या जागतिक बिलियडस स्पर्धेत पंकज अडवाणी अजिंक्य - १३ डिसेंबर २०१६

* दिग्गज भारतीय बिलियडस खेळाडू पंकज अडवाणी याने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना सिंगापूरच्या पीटर गिलखिस्त्रचे कडवे आव्हान परतवून ११ व्या जागतिक बिलियडस स्पर्धेतवर कब्जा केला.

* विशेष म्हणजे कारकिर्दीतील १६ वे विशेविजेतेपद पटकावताना अडवाणीने अंतिम सामन्यात गिलखीस्त्र ६-३ ने नमवले.सकाळच्या सत्रात मयामांच्या अंगू हतेला उपांत्य फेरीत नमवून आगेकूच केलेल्या सिंगापूरमध्ये स्थानिक झालेल्या ब्रिटिश गिलखिस्त्रला सहज नमविले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.