सोमवार, १२ डिसेंबर, २०१६

जळगावचा विजय चौधरी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी - १० डिसेंबर २०१६

जळगावचा विजय चौधरी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी - १० डिसेंबर २०१६

* वारजे पुणे येथे दिवंगत आमदार रमेश वांजळे क्रीडानगरीत ६० वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत विजय चौधरी याने आपल्या तांत्रिक व अनुभवाच्या जोरावर पुण्याचा युवा मल्ल अभिजित कटके याचे आव्हान परतवून प्रतिष्ठेच्या गदेवर आपले नाव कोरले.

* डबल केसरी विजयने तिसऱ्यांदा जिंकली कुस्ती या क्रीडाप्रकारात ही सर्वोच्च स्थान आहे. मुंबईच्या नरसिंग यादव
यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा विजय दुसराच मल्ल ठरला आहे.

* कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारी मानाची चांदीची गदा विजयला देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद पवार हे होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.