रविवार, ११ डिसेंबर, २०१६

इस्रोकडून सॅट २ ए उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण - ९ डिसेंबर

इस्रोकडून सॅट २ ए उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण - ९ डिसेंबर

* भारतीय अवकाश संशोधन संस्था [ इस्रो ] यांच्या ७ डिसेंबर रोजी सकाळी सॅट २ ए या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

* या उपग्रहाचे वजन १,२३५ किलो असून तो पृथ्वीच्या कक्षेत ८१७ किलोमीटर अंतरावर फिरत राहणार आहे. अंतराळ मोहिमांमधील भारताची ही मोठी कामगिरी आहे.

* या उपग्रहामुळे जागतिक वापरकर्त्यांना रिमोट सेन्सिंग डेटा सुविधा पुरविली जाईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.