बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

शिव थापाला सुवर्णपदक - १५ डिसेंबर २०१६

शिव थापाला सुवर्णपदक - १५ डिसेंबर २०१६

* गुवाहाटी येथे चालू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत विश्वचॅम्पियन शिपमध्ये
कांस्यपदाचा मानकरी ठरलेल्या शिवा थापाने लाइटवेट [ ६० किलो गटात सुवर्णपदक प्राप्त केले ].

* राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यविजेता एल देवेंद्र सिंग ५२ किलो याला अंतिम फेरीत पराभव स्विकारावा लागला.

* स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाचा मान एसएससीबीने मिळविला. त्यांच्या बॉक्सरनी चार सुवर्ण, चार रौप्य, तीन कांस्य पदकाची कमाई केली.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.