गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

बिजनेस मॅगझिनचे जगातील ५० कोर्पोरेट्स हेड्सची यादी प्रसिद्ध - २ डिसेंबर २०१६

बिजनेस फॉर्च्यूनच्या मॅगझिनचे जगातील ५० कोर्पोरेट्स हेड्सची यादी प्रसिद्ध - २ डिसेंबर २०१६

* बिझनेस फॉर्च्युनच्या यादीत फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग प्रथम स्थानी आहेत. तर या यादीत भारतीय वंशाचे सत्य नाडेला यांना पाचवे स्थान प्राप्त झाले आहे.

* स्मिथचे सीईओ अजित राजेंद्र ३४ व्या तर HDFC चे एमडी आदित्य पुरी ३६ व्या क्रमांकावर आहेत. मायक्रोकार्डचे सीईओ अजय बंगा हे ४० व्या स्थानावर आहेत.

* २०१४ साली सत्य नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टचा कारभार सांभाळला असून त्यांनी विविध विभागावर आपले लक्ष केंद्रित करून कंपनीची वाढ कोणत्या निर्णयाने होईल यासाठी चांगले निर्णय घेतले असे मॅगझिनने म्हटले आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.