गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

जियो ग्राहकांसाठी ३१ मार्चपर्यंत मोफत इंटरनेट सेवा - मुकेश अंबानी २ डिसेंबर २०१६

जियो ग्राहकांसाठी ३१ मार्चपर्यंत मोफत इंटरनेट सेवा - मुकेश अंबानी २ डिसेंबर २०१६

* अवघ्या तीन महिन्यात ५२ दशलक्ष ग्राहक एकवटून बाजाराच्या ५०% ४ जी ग्राहक काबीज केलेल्या जि
यो या टेलिकॉम कंपनीने ग्राहकांसाठी आणखी ३१ मार्च २०१७ पर्यंत आपली मोफत इंटरनेट सेवा सुरु ठेवण्याचे ठरविले याआधी हे ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत होती.

* रिलायन्स जियो ही जगात सर्वात वेगाने वाढणारी तंत्रज्ञान कंपनी आहे. पहिल्या तीन महिन्यात कंपनीच्या ग्राहक वाढीचा वेग हा फेसबुक आणि व्हाट्स ऍप यापेक्षा जास्त आहे.

* मोफत इंटरनेटची मुदत वाढवण्याचे कारण हे तंत्रज्ञानांतील तांत्रिक अडचणी आणि तंत्रज्ञानाची सेवा उच्च दर्जाची असायला हवी यासाठी अजून चांगले प्रयत्न केले जातील त्यासाठी आम्ही मुदत वाढवून देत आहोत असे कंपनीचे संचालक मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.