शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

आजपासून ATM मधून निघणार ४५०० रुपये आणि ५०० व १००० नोटा जमा करण्याचा शेवटचा दिवस - ३१ डिसेंबर २०१६

आजपासून ATM मधून निघणार ४५०० रुपये आणि ५०० व १००० नोटा जमा करण्याचा शेवटचा दिवस - ३१ डिसेंबर २०१६

* नोटबंदीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना आरबीआयने नववर्षाचे गिफ्ट दिले आहे. १ जानेवारी २०१७ पासून एटीएम मधून ४५०० रुपये निघतील. तर दर आठवड्याला चेकद्वारे बँकेतून काढण्यासाठी २४ हजाराची मर्यादा रिझर्व्ह बँकेने मात्र कायम ठेवली आहे.

* नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदीचा निर्णय घेतला त्यानंतर नोटांचा देशात तुटवडा व समस्या निर्माण झाल्या अरुण जेटली अर्थमंत्री यांच्या नुसार ५०० रुपयाच्या नवीन नोटा लवकरच सादर केल्या जातील.

* ५०० व १००० च्या जुन्या नोटा बदलून घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या बँकेतच नोटा बदलून मिळणार आहेत. त्याची मुदत ३१ मार्च २०१७ एवढी राहील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.