गुरुवार, २९ डिसेंबर, २०१६

AIADMK च्या सरचिटणीसपदी शशिकला नटराजन यांची नियुक्ती - ३० डिसेंबर २०१६

AIADMK च्या सरचिटणीसपदी शशिकला नटराजन यांची नियुक्ती - ३० डिसेंबर २०१६

* ऑल इंडिया अण्णा द्रमुक [AIADMK] च्या जनरल कौन्सिलच्या बैठकीत शशिकला नटराजन यांना ठरावावर शिक्कामोर्तब केले.

* जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकच्या नेत्यांनी शशिकला यांचे नाव घोषित केले होते व ते पद रिक्त झाले होते.

* अण्णा द्रमुकच्या घटनेप्रमाणे शशिकला यांना हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे. नंतर त्या नियमित सरचिटणीस होतील.

* शशिकला यांची सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्याचा ठराव ई मधुसूदन, ओ पनीरसेव्हम आणि एडपली पालानीस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मंडळाच्या जनरल कौन्सिलच्या बैठकीत मां
डला व तो एकमताने मंजूर झाला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.