बुधवार, १६ नोव्हेंबर, २०१६

राज्यात STI, PSI, AO साठी एकच संयुक्त परीक्षा - MPSC

राज्यात STI, PSI, AO साठी एकच संयुक्त परीक्षा - MPSC  

* सध्या स्पर्धा परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात ओढाताण सुरु असते त्या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगने एक महत्वाचा निर्णय घे
तला आहे.

* आयोगानुसार विविध पदानुसार उमेदवार स्वतंत्रपणे पुन्हा पुन्हा वेळ व पैसा खर्च करतो त्यामुळे यापुढे सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल.

* या सर्व निर्णयाने आता उमेदवाराचा वेळ व पैसा वाचणार आहे असे आयोगाने स्पष्ट केले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.