शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

भारतीय खेळ प्राधिकरणात [SAI] १७० जागा

भारतीय खेळ प्राधिकरणात [SAI] १७० जागा 

पदाचे नाव - सहाय्यक प्रशिक्षक

एकूण पदे - १७०

शैक्षणिक पात्रता - B.P.Ed

वयोमर्यादा - २१ ते ३० वर्षे

वेतनश्रेणी - ९३०० ते ३४८०० रु ग्रेड पे ४२००

अंतिम तारीख - १०-११-२०१६ ते १-१२-२०१६

अर्जशुल्क - ५६९ रु

ऑनलाईन अर्ज - www.yas.nic.in या संकेतस्थळावर करावा.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.