सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

नवीन २००० व ५०० च्या नोटांची वैशिट्ये - RBI

नवीन २००० व ५०० च्या नोटांची वैशिट्ये - RBI

[ २००० च्या नोटांची वैशिट्ये ]

* आकार ६६mm *१६६mm , रंग - म्याजेन्टा [ गडद गुलाबी रंग ]

* संकल्पना - मंगलयानाची संकल्पना - ज्याद्वारे देशाची पहिली आंतरग्रह अंतराळ मोहीम प्रतिबिंबित होते.

* दृष्टिबाधित व्यक्तीसाठी - उजव्या बाजूला रु २००० सह आडवा आयात असलेल्या छपाईत, उजवीकडे व डावीकडे वर उचललेल्या छपाईत\ब्लिड लाइन्ग्स

[ ५०० च्या नोटांची वैशिष्ट्ये ]

* आकार - ६६ mm * १५० mm, रंग - राखाडी [स्टोन ग्रे]

* संकल्पना भारतीय पुरातन वस्तूं - लाल किला

* दुष्टिबाधित लोगो के लिये - उजव्या बाजूला ५०० सह सर्कल उचलेल्या छपाईत.

* उजवीकडे व डावीकडे वर उचलेल्या छपाईत ५ ब्लीड लाईन्स.

[ नवीन २००० व ५०० च्या नोटांची सामान्य वैशिट्ये ]

[ पुढील भाग ]

* मूल्याचा आकडा आरपार मुद्रण

* मूल्याच्या आकड्याची लपलेली प्रतिमा

* मूल्याचा आकडा देवनागरी मध्ये

* महात्मा गांधींच्या चित्राची अभिमुखता आणि संबंधित जागेत बदल

* नोट तिरपी केल्यास सुरक्षा धाग्याचा हिरवा रंग बदलून निळा दिसतो.

* गॅरंटीचा मसुदा, वचनाच्या कलगांसह गव्हर्नरची सही व स्वाक्षरी आणि आरबीआयचे चिन्ह उजवीकडे सरकाविण्यात आले आहे.

* प्रतिमा आणि इलेकट्रोटाइप वॉटरमार्क

* संख्या पॅनलवर वाढत्या आकाराचे आकडे डावीकडून वर आणि उजवीकडून खाली.

* आकड्यात मूल्य रुपयांच्या चिन्हासह रंग बदलणाऱ्या शाईत [ हिरव्यावरून निळा ] उजवीकडून खाली

* उजवीकडे अशोकस्तंभाचे चिन्ह

[ दुष्टीबाधित व्यक्तीसाठी ]

* महात्मा गांधींचे चित्र, अशोक स्तंभाचे चिन्ह, ब्लीड रेषा आणि ओळख चिन्ह इंटेग्लियो किंवा वर उचललेल्या छपाईत कायब

[ नोटांचा पृष्ठभाग - मागील भाग ]

* डावीकडे नोटांच्या छपाईचे वर्ष

* घोष्णावाक्यासह स्वछ भारत लोगो

* मध्यभागी भाषा पॅनल

* उजवीकडे देवनागरीत मूल्य आकड्यात 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.