गुरुवार, १० नोव्हेंबर, २०१६

आजपासून ५०० व १०० नोटा जारी - RBI

आजपासून ५०० व १०० नोटा जारी - RBI

* चलनातील ५०० व १००० नोटा बाद केल्यानंतर रात्रीच RBI ने ५०० व २००० रुपयाच्या नवीन नोटांचे चित्र जाहीर केले. प्रत्यक्षात ह्या नोटा १० नोव्हेंबरपासून उपलब्द होणार आहेत.

* याचबरोबर सध्या अस्तित्वात असलेल्या १, २, ५, १०, २०, ५० व १०० रुपयाच्या नव्या स्वरूपातील नोटाही अर्थव्यवस्थेत आणल्या जाणार आहेत.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.