गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०१६

MPSC विक्रीकर निरीक्षक [STI] पूर्व परीक्षा - २०१६

MPSC विक्रीकर निरीक्षक [STI] पूर्व परीक्षा - २०१६

पदाचे नाव - विक्रीकर निरीक्षक

एकूण पदे - १८१ पदे

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेची पदवी

वयोमर्यादा - १८ ते ३८ व मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षापर्यंत शिथिल

वेत
नश्रेणी - ९३०० ते ३४८०० व नियमानुसार भत्ते

परीक्षेचे टप्पे - पूर्व परीक्षा १०० गुण व मुख्य परीक्षा २०० गुण

पूर्व परीक्षा दिनांक - २९ जानेवारी २०१७

परीक्षेचे शुल्क - अमागास ३७३ व मागासवर्गीयांसाठी २७३ रुपये

अंतिम तारीख - २३-११-२०१६

ऑनलाईन अर्ज - mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर करावा.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.