गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०१६

IDBI बँकेत कार्यकारी पदाच्या ५०० जागा - २०१६

IDBI बँकेत कार्यकारी पदाच्या ५०० जागा - २०१६

पदाचे नाव - कार्यकारी अधिकारी

एकूण पदे - ५००

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेची पदवी ६०% उत्तीर्णासह

वयोमर्यादा - २० ते २५ वर्षे ओबीसी साठी ३ वर्षे शिथिल

वेतनश्रेणी - १७०००-२००००

अर्जशुल्क - ओपन व ओबीसी साठी ७०० रु व इतरांसाठी
१५० रु

अंतिम तारीख - ३०-११-२०१६

ऑनलाईन अर्ज - www.idbi.com या संकेस्थळावर करावा.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.