बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

ICC कसोटी मानांकनात कोहली तिसऱ्या स्थानावर - १ डिसेंबर २०१६

ICC कसोटी मानांकनात कोहली तिसऱ्या स्थानावर - १ डिसेंबर २०१६

* चांगल्या खेळीमुळे विराट कोहली याचे मानांकन दिवसेंदिवस वाढत असून सध्या आयसीसी च्या नवीन मानांकनात तो तिसऱ्या स्थानावर आहे.

* रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडू म्हणून चौथ्या स्थानावर आला आहे. हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च मानांकन आहे.

* आयसीसी क्रमवारी - फलंदाज अनुक्रमे स्टीव्ह स्मिथ, जो रूट, विराट कोहली, केन विल्यम्सन, हाशिम आमला

* आयसीसी क्रमवारी - गोलंदाज अनुक्रमे - आर अश्विन, रंगांना हेराथ, डेल स्टेन, जेम्स अँडरसन, जोश हेझलवूड

* आयसीसी क्रमवारी - अष्टपैलू अनुक्रमे - आर अश्विन, शाकिब उल हसन, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, मोईन अली 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.