सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

बैजू पाटील यांना [FIAP] फोटोग्राफी स्पर्धेत सुवर्णपदक - २०१६

बैजू पाटील यांना [FIAP] फोटोग्राफी स्पर्धेत सुवर्णपदक - २०१६

* औरंगाबादेतील प्रख्यात वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी फेडरेशन अँड इंटरनॅशनल आर्ट फोटोग्राफी या जागतिक फोटोग्राफी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून भारताची मान जगात उंचावली आहे.

* युरोपमधील सर्बिया येथे दर दोन वर्षांनी घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेत तब्बल ४५ देशांनी भाग घेतला. हे विशेष!

* छायाचित्रणामध्ये FIAP ही स्पर्धा अतिशय महत्वाची मानली जाते. मागील सहा वर्षांपासून त्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. २०१४ साली त्यांना कांस्यपदक मिळाले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.