बुधवार, १६ नोव्हेंबर, २०१६

CBDT च्या अध्यक्षपदी सुशील चंद्र यांची निवड - २०१६

CBDT च्या अध्यक्षपदी सुशील चंद्र यांची निवड - २०१६

* सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स मंडळाच्या अध्यक्षपदी सुशील चंद्र यांची निवड करण्यात आली.

* CBDT अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ यांच्या अध्यक्षपदी यांची निवड करून त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली ते १९८० च्या बॅच मधील महसूल अधिकारी आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.