शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

क्युबाचे क्रांतिकारी नेते व राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन - २०१६

क्युबाचे क्रांतिकारी नेते व राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन - २०१६

* सशस्त्र संघर्षानंतर क्युबाची सत्ता हस्तगत करणारे आणि सोव्हिएत संघाच्या पतनानंतर आपल्या देशात साम्यवादाची पाळेमुळे भक्कम ठेवणारे माजी राष्ट्रध्यक्ष यांचे निधन झाले.

* अमेरिकेने क्युबावर निर्बंध लादले, पण फिडेल यांनी मार्ग काढला, त्यांच्यावर अनेक हल्ले झाले नाहीत. त्यांनी १० वर्षांपूर्वी राऊलकडे सत्तासूत्रे सोपविली होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.