रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

सरकारी निधीसाठी [ युआयडी ] आवश्यक - २०१६

सरकारी निधीसाठी [ युआयडी ] आवश्यक - २०१६

* सरकारी निधीसाठी आता स्वयंसेवी संस्थांना यापुढे युआयडी आवश्यक असणार आहे. नीती आयोगाच्या संकेस्थळावर संबंधित संस्थेची नोंदणी केल्यानंतर हा क्रमांक मिळेल.

* राज्य आणि केंद्र सरकार विविध प्रकल्पावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांवर अनुदान देते. काही संस्था स्थानिक पातळीवर राजकीय नेते, व्यापारी, उद्योजक यांच्याकडून भरमसाठ निधी
घेतात.

* भ्रष्टाचार रोखण्यासाठी संस्थांना प्रत्येक वर्षी लेखापरीक्षण करणे व ऑडिट करून धर्मादाय आयुक्ताकडे सादर करणे बंधनकारक आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.