गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

विराट कोहली आयसीसी कसोटी क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर

विराट कोहली आयसीसी कसोटी क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर

* आयसीसीने अलीकडेच आपले मानांकन जाहीर केले आहे त्यात विराट कोहली ४ थ्या स्थानावर आहे.

* इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या कसोटीविरुद्ध चांगल्या कामगिरीमुळे विराट कोहलीची एकदम १० गुणांनी वाढ होऊन मानांकनात वाढ झाली आहे.

* आयसीसी क्रमवारीत ८०० गुणांचा टप्पा पार करणारा विराट कोहली हा ११ वा भारतीय आहे.

* तसेच विराटाचे हे आतापर्यंतचे सर्वात जास्त मानांकन आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.