मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०१६

क्रियापदाचे काळ सराव प्रश्न

क्रियापदाचे काळ सराव प्रश्न 

१] क्रियापदावरून ती क्रिया कोणत्या वेळी घडते याचा जो बोध होतो त्याला असे म्हणतात?
१] क्रियापद २] विशेषण ३] काळ ४] भूतकाळ

२] क्रिया आता घडते आहे या वाक्याचा काळ कोणता?
१] भूतकाळ २] वर्तमानकाळ ३] भविष्यकाळ ४] पूर्ण भूतकाळ

३] अशोक गाणे गाईल या वाक्याचा काळ ओळखा?
१] साधा भूतकाळ २] साधा भविष्यकाळ ३] पूर्ण भूतकाळ ४] रीती भविष्यकाळ

४] अशोकने गाणे गाईले असेल या वाक्याचा काळ ओळखा?
१] साधा भूतकाळ २] साधा भविष्यकाळ ३] पूर्ण भविष्यकाळ ४] रीती भविष्यकाळ

५] अशोक गाणे गात जाईल या वाक्याचा काळ ओळखा?
१] साधा भूतकाळ २] साधा भविष्यकाळ ३] पूर्ण भूतकाळ ४] रीती भविष्यकाळ

उत्तरे - १] ३, २] २, ३] २, ४] ३, ५] ४


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.