सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यास सुरवात - २०१६

दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यास सुरवात - २०१६

* दरवर्षी चालणाऱ्या भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे उदघाटन राष्ट्रपती प्रणब मुखर्जीं यांनी केले दिल्ली येथे प्रगती मैदानावर हा व्यापार मेळावा भरत असतो.

* १४ दिवसीय चालणाऱ्या या मेळाव्याची विशेषता [ डिजिटल इंडिया ] ही आहे. तसेच मध्यप्रदेश, झारखंड, हरियाणा ही राज्ये यावर्षी फोकस राज्ये म्हणून प्रदर्शित करण्यात आले आहेत.

* तसेच यावर्षी भागीदार देश म्हणून दक्षिण कोरिया आणि फोकस देश म्हणून बेलारूस हा होय. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.