गुरुवार, १० नोव्हेंबर, २०१६

अलंकार सराव प्रश्न

अलंकार सराव प्रश्न

१] भाषेच्या अलंकाराचे मुख्य प्रकार किती?
१] ३ २] ४ ३] ४ ४] २

२] असेल तेथे वहात सुंदर दुधासारखी नदी, हे कोणत्या अलंकाराचे वाक्य आहे?
१] उपमा २] उत्प्रेक्षा ३] आपनहुती ४] रूपक

३] हा आंबा जणू साखरच, हे कोणत्या अलंकाराचे वाक्य आहे?
१] उपमा २] उत्प्रेक्षा ३] आपनहुती ४] रूपक

४] हा आंबा नाही, साखरच आहे, हे कोणत्या अलंकाराचे वाक्य आहे?
१] उपमा २] उत्प्रेक्षा ३] आपनहुती ४] रूपक 

५] तुकड्या म्हणे तू घरटे होय तेव्हा पांग फिटे, हे कोणत्या अलंकारांचे वाक्य आहे?
१] उपमा २] उत्प्रेक्षा ३] आपनहुती ४] रूपक 

उत्तरे - १] ४, २] १, ३] २, ४] ३, ४] ४

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

Copyright @ 2015 Clear MPSC.