बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

देशातील चित्रपट गृहात राष्ट्रगीत सक्तीचे - १ डिसेंबर २०१६

                                                                                    देशातील चित्रपट गृहात राष्ट्रगीत सक्तीचे - १ डिसेंबर २०१६
* देशभरातील चित्रपट गृहामध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावलेच पाहिजे आणि लोकांनीही आदर म्हणून उभे राहिलेच पाहिजे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. 

* राष्ट्रगीत वाजवत असताना पडद्यावर राष्ट्रध्वज असला पाहिजे तसेच राष्ट्रगीतासाठी जे नियम आहेत. त्याच्या मुळात राष्ट्रीय ओळख, अखंडत्व आणि घटनात्मक राष्ट्रभक्ती आहे. 

* व्यावसायिक कारणासाठी राष्ट्रगीतात कोणतेही फेरफार किंवा ते संक्षिप्त केले जाऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.