सोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६

गोवा बनणार भारताचे पहिले कॅशलेस राज्य - २०१६

गोवा  बनणार भारताचे पहिले कॅशलेस राज्य - २०१६

* गोवा ३१ डिसेंबरपासून भारताचे पहिले कॅशलेस राज्य बनण्यास तयार आहे.

* गोव्यातील लोक आपले रोजचे अत्यावश्यक व नेहमीचे लागणारे सामान एका बटनाच्या क्लिकवर खरेदी करू शकतील.

* यासाठी कोणत्याही मोबाईलवरून *९९# दाबून सामानाचे ट्रान्झॅक्शन करू शकतील तसेच यासाठी स्मार्टफोनची सुद्धा आवश्यकता लागणार नाही.

* तसेच ही सेवा छोट्या विक्रेत्यांसाठी सुद्धा लागू होईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.