सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

अव्यये सराव प्रश्न

अव्यये सराव प्रश्न 

१] क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात?
१] क्रियापद २] विशेषण ३] क्रियाविशेषण अव्यय ४] अव्यये

२] अविकारी वाक्यात उपयोग करताना ज्या शब्दाच्या रूपात कोणताही बदल होत नाही त्यांना काय म्हणतात?
१] क्रियापद २] विशेषण ३] क्रियाविशेषण अव्यय ४] अव्यये

३] मागून या शब्दाचा प्रकार कोणता?
१] गतीदर्शक २] स्थितिदर्शक ३] कालदर्शक ४] सातत्यदर्शक 

४] सर्वदा या शब्दाचा प्रकार कोणता?
१] गतीदर्शक २] स्थितिदर्शक ३] कालदर्शक ४] सातत्यदर्शक 

५] दररोज या शब्दाचा प्रकार कोणता?
१] गतीदर्शक २] स्थितिदर्शक ३] कालदर्शक ४] आवृत्तीदर्शक 


उत्तरे - १] ३, २] ४, ३] १, ४] ४, ५] ४

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.