शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

महाराष्ट्र पंतप्रधान पीक विमा योजनेत प्रथम - २०१६

महाराष्ट्र पंतप्रधान पीक विमा योजनेत प्रथम - २०१६

* राज्यातील सुमारे ६७ लाख शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच यामध्ये एकट्या महाराष्ट्रातील ६६ लाख २६ हजार शेतकऱ्यांनी समावेश आहे.

* देशात जवळपास हंगामासाठी ३ कोटी २६ लाख शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक योजनेत त्यांनी लाभ घेतला आहे.

* राज्याती
ल या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून पंतप्रधान पीक योजनेमध्ये देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.