गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

आग्रा ते लखनौ देशातील सर्वात लांब एक्सप्रेसवे - २०१६

आग्रा ते लखनौ देशातील सर्वात लांब एक्सप्रेसवे - २०१६

* उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देशातील सर्वात लांब अशा आग्रा ते लखनौ या एक्सप्रेसवेचे उदघाटन केले आहे. 

* हा देशातील सर्वात लांबीच्या दृष्टीने पहिला एक्सप्रेसवे आहे ज्याची लांबी ३०२ किलोमीटर आहे. 

* तसेच हा देशातील पहिला असा ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे आहे यावर जेट एअरवेजचे विमान देखील लँड करता येईल.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.