सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत सावरकर यांची निवड - २०१६

नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत सावरकर यांची निवड - २०१६

* ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत सावरकर यांची निवड करण्यात आली आहे.

* संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या जयंत सावरकर यांच्यासह अशोक समेळ, बापू लिमये, प्रशांत दळवी, प्रवीण कुलकर्णी, विनायक केळकर व श्रीनिवास भणगे यांचे अर्ज नाट्य परिषदेकडे आले होते.

* परिषदेच्या कार्यकारिणी आणि नियामक बैठकीत जयंत सावरकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.