गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०१६

लढाया सराव प्रश्न

लढाया सराव प्रश्न

१] प्रतापगडाची लढाई या साली झाली?
१] १६५८ २] १६५० ३] १६५२ ४] १६५९

२] या साली पन्हाळा किल्ल्यातून शिवाजी महाराजांची सुटका करण्यात आली?
१] १६७० २] १६५७ ३] १६६० ४] १६५४

३] शाहिस्तेखानाचा पराभव १६६० - १६६३ साली या ठिकाणी केला?
१] धुळे २] अहमदनगर ३] पुणे ४] सातारा

४] पुरंदरचा तह या साली करण्यात आला?
१] १६६५ २] १६६७ ३] १६६६ ४] १६८७

५] या साली आगऱ्यातून सुटका करण्यात आली?
१] १६६५ २] १६६७ ३] १६६६ ४] १६८७


उत्तरे - १] ४, २] ३, ३] ३, ४] १, ५] १

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.