मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु - २०१६

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु - २०१६

* संसदेचे हिवाळी अधिवेशन नोट ग्रस्त राहणार असले तरीही मोदी सरकारने काही महत्वकांक्षी कार्यक्रम पत्रिका आखलेली आहे.

* या अधिवेशनात केंद्रीय वस्तू व सेवा कर विधेयक २०१६, एकात्मिक वस्तू व सेवा कर विधेयक, या कारप्रणालीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाई विधेयक, घटस्फोटाबाबतचे दुरुस्ती विधेयक, ही महत्वाची विधेयके मंजूर करण्यात आली आहेत.

* तसेच लोकसभेच्या मंजुरीबाबतच्या विधेयकात मानसिक आरोग्य काळजी विधेयक, मातृत्व लाभ विधेयक, ग्राहक संरक्षण विधेयक व राज्यसभेतील एचआयव्ही एड्स प्रतिबंधक विधेयक, कर्मचारी भरपाई विधेयक, फॅक्टरी कायद्यातील दुरुस्ती विधेयक, व्हिसल ब्लोअर संरक्षण विधेयक, भ्रष्टचार प्रतिबंधक कायदा दुरुस्ती विधेयक, आणि एनिमी प्रॉपर्टी विधेयक ही महत्वाची विधेयके आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.