रविवार, ६ नोव्हेंबर, २०१६

सर्वनाम सराव प्रश्न

सर्वनाम सराव प्रश्न 

१] सर्वनामाचे एकूण किती प्रकार आहेत?
१] चार २] पाच ३] सहा ४] आठ

२] कोणी केले ते मला माहित नाही, या वाक्यातील सर्वनामे कोणती?
१] संबंध २] प्रश्नार्थक ३] संबंधी ४] अनिश्चित सर्वनामे

३] तो, ती, ते हे या सर्वनामाचे प्रकार आहेत?
१] संबंध २] दर्शक ३] संबंधी ४] अनिश्चित

४] [निज] हे कोणत्या सर्वनामाचे प्रकार आहेत?
१] संबंध २] दर्शक ३] संबंधी ४] आत्मवाचक

५] [ कोणास ] या शब्दाचा प्रकार कोणता?
१] प्रश्नार्थक २] दर्शक ३] संबंधी ४] अनिश्चित 

उत्तरे - १] ३, २] ४, ३] २, ४] ४, ५] १

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.