शनिवार, १२ नोव्हेंबर, २०१६

कवी सराव प्रश्न

कवी सराव प्रश्न

१] यशवंत दिनकर पेंढारकर यांचे टोपण नाव काय आहे?
१] मोरोपंत २] अनिल ३] दासोपंत ४] ग्रेस

२] आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव काय आहे?
१] मोरोपंत २] अनिल ३] दासोपंत ४] ग्रेस

३] माणिक शंकर गोडघाटे यांचे टोपण नाव काय?
१] मोरोपंत २] अनिल ३] दासोपंत ४] ग्रेस

४] त्रयंबक बापूजी ठोंबरे यांना काय म्हणतात?
१] मोरोपंत २] अनिल ३] बालकवी ४] कुंजविहारी

५] मराठीचे जॉन्सन यांना संबोधल्या जाते?
१] बा. सी. मर्ढेकर २] केशवसुत ३] सावित्रीबाई फुले ४] कृष्णशास्त्री चिपळूणकर


उत्तरे - १] १, २] २, ३] ४, ४] ३, ५] ४ 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.