गुरुवार, १० नोव्हेंबर, २०१६

शब्दसिद्धी सराव प्रश्न

शब्दसिद्धी सराव प्रश्न

१] मंदिर या शब्दाचा प्रकार कोणता?
१] तत्सम २] तदभव ३] देशी ४] कानडी

२] कर्ण या शब्दाचा
प्रकार कोणता?
१] तत्सम २] तदभव ३] देशी ४] कानडी

३] ढेकूण या शब्दाचा प्रकार कोणता?
१] तत्सम २] तदभव ३] देशी ४] कानडी 

४] हंडा या शब्दाचा प्रकार कोणता?
१] तत्सम २] तदभव ३] देशी ४] कानडी 

५] बटाटा या शब्दाचा प्रकार कोणता?
१] तत्सम २] तदभव ३] देशी ४] पोर्तुगीज

उत्तरे - १] १, २] २, ३] ३, ४] ४, ५] ४

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.