सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

विशेषणे सराव प्रश्न

विशेषणे सराव प्रश्न

१] विशेषणाचे मुख्य किती प्रकार आहेत?
१] २ २] ३ ३] ४ ५] ५

२] एकेक ओळ या शब्दाचे विशेषण सांगा?
१] सर्वनामिक २] गुणविशेषण ३] संख्याविशेषण ४] भाववाचक

३] हे पुस्तक याचे विशेषण सांगा?
१] सर्वनामिक २
] गुणविशेषण ३] संख्याविशेषण ४] भाववाचक

४] गोड या शब्दाचे विशेषण काय?
१] सर्वनामिक २] गुणविशेषण ३] संख्याविशेषण ४] भाववाचक 

५] तिला बनारसी शालू आवडतो. यातील बनारसी या शब्दाचे विशेषण काय?
१] सर्वनामिक २] गुणविशेषण ३] संख्याविशेषण ४] भाववाचक

उत्तरे - १] ३ २] ३ ३] १ ४] २ ५] १ 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

Copyright @ 2015 Clear MPSC.