शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

अर्थ व संचालनालय मुंबई येथे १०६ जागा - २०१६

अर्थ व संचालनालय मुंबई येथे १०६ जागा - २०१६

पदाचे नाव - विविध पदे

एकूण पदे - १०६


शैक्षणिक पात्रता - पदवी ४५%, व १२ वी टंकलेखन

वयोमर्यादा - १८ ते ३८ व मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षापर्यंत शिथिल

वेतनश्रेणी - ५२०० ते २०२०० व ९३०० ते ३४,८००

अर्जशुल्क - खुला ४०० व इतर २०० रु

अंतिम तारीख - ७-११-२०१६ ते २७-११-२०१६

ऑनलाईन अर्ज - mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करावा.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.