गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०१६

चीन लागोपाठ आठव्या वर्षीसुद्धा महासंगणक क्षेत्रात जगात प्रथम - २०१६

चीन लागोपाठ आठव्या वर्षीसुद्धा महासंगणक क्षेत्रात जगात प्रथम - २०१६

* अर्धवार्षिक संगणक टॉप ५०० यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. त्या यादीत चीनने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

* तियांहून लाईट हा महासंगणक चीनने तयार केला असून त्याने मागच्या तियानहे २ या महासंगणकाला मागे टाकले आहे.

* तियांहून लाईट हा संगणक सेकंदाला ९३ दशलक्ष अब्ज आकडेमोडी करू शकतो. तियानहें २ या पेक्षा तो तीनपट जास्त वेगवान आहे.

* चीनजवळ १७१ महासंगणक असून अमेरिकेला सुद्धा त्याने मागे टाकले होते. सध्या तियांहून लाईट हा जगातील सर्वात शक्तिशाली महासंगणक आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.