शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

राज्यातील झोपू योजनेत पुणे व नागपूरचाही समावेश - २०१६

                                                                              राज्यातील झोपू योजनेत पुणे व नागपूरचाही समावेश - २०१६
 

* झोपूवासियांना मोफत घरे देऊन मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याची योजना २० वर्षात यशस्वी होऊ शकली नाही तर ही योजना आता मुंबई महानगर प्राधिकरणाच्या क्षेत्रातील उर्वरित सहा महापालिकांना लागू करण्याचा विचार आहे. 

* सध्या मुंबई व ठाणे येथे झोपू योजना कार्यरत आहे. अंतर पुणे व नागपुर येथेही झोपू योजना लागू करण्याचा विचार सुरु आहे. मुंबई महानगर प्राधिकारणांतर्गत वसई विरार, मीरा भाईंदर, भिवंडी निजामपूर, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई ह्या महानगरपालिका येतात. 

* सर्वांसाठी घरे या पंतप्रधानाच्या योजनेत झोपुवासीयांना मोफत घराऐवजी ठराविक शुल्क अदा करावे लागते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.