रविवार, ६ नोव्हेंबर, २०१६

श्री नरेंद्र मोदी अतुल्य भारताचे ब्रँड अँबेसिडर - २०१६

श्री नरेंद्र मोदी अतुल्य भारताचे ब्रँड अँबेसिडर - २०१६

* विदेशी पर्यटकांना आकर्षित करून पर्यटन व्यवसाय वाढवण्यास अतुल्य भारत [इनक्रेडिबल इंडिया] अभियानचे जगभर प्रसार व प्रचार घडवण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने अखेर पंतप्रधान मोदींचा चेहरा
निवडला आहे.

* अमिताभ बच्चन व अमीर खान यांना ब्रँड अँबेसिडर पदावरून हटवल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. अतुल्य भारत अभियानास विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान मोदींचे व्य्वक्तीमत्व आणि चेहरा सर्वश्रेष्ठ ठरणार आहे.

* अडीच वर्ष पंतप्रधान मोदी ज्या देशात गेले, तिथल्या पर्यटकांची संख्या भारतात वाढली. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने पंतप्रधान मोदींचा चेहरा अत्यंत विचारपूर्वक निवडला आहे. असे महेश शर्मा पर्यटन मंत्री यांनी सांगितले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.