मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०१६

चालू वर्षात देशाचा जिडीपी दर ६.९ टक्के - फिंच* अमेरिकन एजन्सी फिंच ने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की भारताचा चालू आर्थिक विकास दर ६.९% राहण्याचा अंदाज आहे.

* अहवालाप्रमाणे नोटबंदीनानंतर जे नगदीचे जे संकट, त्याचा परिणाम येत्या तिमाहीत दिसेल, त्यामुळे ग्राहकाजवळ खरेदीसाठी नगदी नोटाच नाहीत.

* वस्तूचा पुरवठा करणारी साखळी विस्कळीत झाली आहे. आणि शेतकऱ्यांनीही बी बियाणे खते खरेदीसाठी मोठ्या अडचणी येत आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.