रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

रस सराव प्रश्न

रस सराव प्रश्न

१] डोळे हे जुलुमी गडे रोखुनी मज पाहू नका, हे वाक्य या रसप्रकरराचे आहे?
१] वीररस २] शृंगाररस ३] करुणरस ४] रौद्ररस

२] आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी, हे वाक्य या रसप्रकाराचे आहे?
१] वीररस २] शृंगाररस ३] करुणरस ४] रौद्ररस

३] हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला, हे वाक्य या रसप्रकाराचे आहे?
१] वीररस २] शृंगाररस ३] करुणरस ४] रौद्ररस

४] सह्याद्रीगिरीतील वनराजांनो या कुहारातुनी आज पुढे रक्त हवे जर स्वतंत्रतेला रक्ताचे पडतील सडे, हे वाक्य या रसप्रकाराचे आहे?
१] वीररस २] शृंगाररस ३] करुणरस ४] रौद्ररस

५] आनंद न माय गगनी वैष्णव नाचती रंगणी, हे वाक्य या रसप्रकारचे आहे?
१] वीररस २] शांतरस ३] करुणरस ४] रौद्ररस

उत्तरे - १] २, २] १, ३] ३, ४] ४, ५] २

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

Copyright @ 2015 Clear MPSC.