रविवार, २७ नोव्हेंबर, २०१६

ठाणे महानगरपालिका विविध पदांच्या २१५ जागा - २०१६

ठाणे महानगरपालिका विविध पदांच्या २१५ जागा - २०१६

पदाचे नाव - विविध पदे

एकूण पदे - २१५

शैक्षणिक पात्रता - उपलब्द पदानुसार

वेतनश्रेणी - ५२०० ते २०२००

वयोमर्यादा - १८ ते ३८ मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षापर्यंत शिथिल

अर्जशुल्क - खुला प्रवर्ग ८०० रू, इतरांसाठी ४०० रु

अंतिम तारीख -  १५-१२-२०१६

ऑनलाईन अर्ज - maharecruitment.mahaonline.gov.in 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.