शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

दिलीप पाडगावकर यांचे पुण्यात निधन - २०१६

दिलीप पाडगावकर यांचे पुण्यात निधन - २०१६

* १९४४ साली जन्मलेल्या दिलीप पाडगावकर यांचे पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षाचे होते.

* त्यांनी १९८८ मध्ये टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादक पदी नियुक्ती करण्यात आली.

* पाडगावकर हे आंतरराष्ट्रीय घडामोडीचे राजकीय घडामोडीचे अभ्यासक म्हणून परिचित होते.

* २००२ मध्ये त्यांना फ्रान्स सरकारने त्यांना पत्रकारितेबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.